Army Ordnance Corps Indian army Recruitment AOC
(AOC) आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये विविध पदाच्या 818 जागा भरती 2017-18
Army Ordnance Corps Indian army Recruitment AOC HQ Southern Command Pune Recruitment 2018
” Indian Army Ordnance Depot | Indian Army Ordnance Corps Records | army ordnance factory recruitment 2017 | army ordnance corps officer | Army Ordnance Corps (AOC) For 818 Material Assistant,Lower Division Clerk,Fireman,Cook,Steno Gde II, Tradesman Mate, Safaiwala, Messenger, Washerman, Gardner Female Searcher Armourer & Other Group C Posts in HQ Southern Command, Ordnance Branch Pune.“
थोडक्यात महत्वाचे (Important) :
Army Ordnance Corps Indian army Recruitment 2017 Army Ordnance Corps AOC Recruitment 2017 for 818 Group C Posts HQ Southern Command of Army Tradesman Mate Jobs Vacancy 2017-18 Apply online for Army Ordnance Corps AOC Recruitment.
जाहिरात क्र. (Advt. No.) :आधिकृत संकेत स्थल द्वारा जारी.
एकूण पद संख्या (Total Posts) :818 जागा
पद नाम व संख्या (Post Name) :
Indian army ordnance depot Vacancy details as below
- मटेरियल असिस्टंट : 11 जागा
- कनिष्ठ विभाग लिपिक : 110 जागा
- फायरमॅन (Fireman) : 61 जागा
- कूक (COOK) : 05 जागा
- स्टेनो ग्रेड-II : 02 जागा
- ट्रेडसमन मेट : 561 जागा
- सफाईवाला : 26 जागा
- मेसेंजर : 14 जागा
- वॉशरमॅन (Washerman) : 02 जागा
- माळी (Gardnar) : 01 जागा
- स्त्री शोधक : 04 जागा
- अर्मोरेर : 02 जागा
- टेलिफोन ऑपरेटर : 02 जागा
- CMD (OG) : 02 जागा
- सडलेर (Saddler) : 01 जागा
- फिटर (MV) : 01 जागा
- वेंडर (Wender) : 03 जागा
- न्हावी (Barber) : 01 जागा
- टिन &कॉपर स्मिथ : 01 जागा
- वाहन (Mech) : 01 जागा
- टेलर (Tailor) : 01 जागा
- पेंटर & डेकोरेटर : 01 जागा
- कारपेंटर & जॉइनर : 03 जागा
- इलेक्ट्रिशियन (Electrician) : 02 जागा
जागा तपशील (Vacancy Details) :
पेस्केल (Pay Scale) :विविध पद नुसार
- 5200 रु. – 20000 रु.+ ग्रेड पे (1800 रु. ते 2400 रु.)
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
army ordnance factory recruitment 2017 : Educational Qualificaiton details as below
- मटेरियल असिस्टंट:
- मान्यता प्राप्त संस्था / विद्यापीठ मार्फत कोणत्याही शाखेतील पदवी (Degree) किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा (MMD) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (DE) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
- कनिष्ठ विभाग लिपिक:
- (HSC) 12 वी परीक्षा उत्तीर्ण.
- संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
- फायरमॅन :
- (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण.
- कूक :
- (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण.
- कूकिंग डिप्लोमा कोर्स पास.
- स्टेनो ग्रेड II :
- (HSC)12 वी परीक्षा उत्तीर्ण.
- ट्रेडसमन मेट :
- (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण.
- सफाईवाला:
- (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण.
- अनुभव – किमान 01 वर्ष.
- स्त्री शोधक:
- (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण.
- अनुभव – किमान 01 वर्ष.
- मेसेंजर:
- (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण.
- अनुभव – किमान 01 वर्ष.
- वॉशरमॅन:
- (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण.
- अनुभव – किमान 01 वर्ष.
- माळी (गार्डनर):
- (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण.
- अनुभव – किमान 01 वर्ष.
- अर्मोरेर :
- (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण आणि
- डिफेन्स सर्विसेस ट्रेड्समन कोर्स उत्तीर्ण
- अनुभव – किमान 03 वर्षे आवश्यक.
- टेलिफोन ऑपरेटर:
- (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण.
- CMD (OG):
- (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण आणि
- (HLV)अवजड वाहनचालक परवाना
- अनुभव – किमान 02 वर्षे आवश्यक.
- सडलेर (Saddler):
- (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण.
- फिटर (MV):
- (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण आणि
- संबंधित ट्रेड मध्ये ITI
- अनुभव – किमान 03 वर्षे असावा.
- वेंडर:
- (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण.
- न्हावी :
- (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण.
- अनुभव – किमान 01 वर्ष असावा.
- टिन &कॉपर स्मिथ:
- 10 वी उत्तीर्ण आणि
- संबंधित ट्रेड मध्ये ITI
- अनुभव – किमान 03 वर्षे असावा.
- वाहन (Mech):
- 10 वी उत्तीर्ण आणि
- संबंधित ट्रेड मध्ये ITI
- अनुभव – किमान 03 वर्षे असावा.
- टेलर:
- 10 वी उत्तीर्ण आणि
- संबंधित ट्रेड मध्ये ITI
- अनुभव – किमान 03 वर्षे असावा.
- पेंटर & डेकोरेटर:
- 10 वी उत्तीर्ण आणि
- संबंधित ट्रेड मध्ये ITI
- अनुभव – किमान 03 वर्षे असावा.
- कारपेंटर & जॉइनर:
- 10 वी उत्तीर्ण आणि
- संबंधित ट्रेड मध्ये ITI
- अनुभव – किमान 03 वर्षे असावा.
- इलेक्ट्रिशियन:
- 10 वी उत्तीर्ण आणि
- संबंधित ट्रेड मध्ये ITI
- अनुभव – किमान 03 वर्षे असावा.
वयोमर्यादा (Age Limits) :10 जानेवारी 2018 रोजी
Army Ordnance Corps Indian army Recruitment AOC 818 Recruitment 2018 : Age limits
- पद क्र 1 आणि 14 करीता : 18 वर्षे ते 27 वर्षे पर्यंत.
- इतर सर्व पद करीता : 18 वर्षे ते 25 वर्षे पर्यंत.
- OBC प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 03 वर्षे सवलत राहिल.
- SC/ST प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल.
- आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.
अर्ज फीस (Application Fees) :
there is no Application fees for Army Ordnance Corps Indian army Recruitment AOC 818 Recruitment 2018
- खुला/ओबीसी प्रवर्ग : अर्ज फीस नाही.
- SC/ST/महिला/माजी सैनिक : अर्ज फीस नाही.
अर्ज पद्धत (How to Apply) :
- अर्ज हे फ़क्त Online ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.
आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :
Army Ordnance Corps Indian army Recruitment AOC 818 Recruitment 2018 : official website
टिप (Note) :
- शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
- जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
- जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.
महत्वाचे दिनांक (Important Dates) :
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक (Applicatin Start Date) : 20 डिसेंबर, 2017 रोजी पासून.
अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date) : 10 जानेवारी, 2018 रोजी पर्यंत.
(Candidates must apply online on Southern Command (Ordnance) websitewww.aocrecruitment.gov.in 21 days from the date publication of the advertisement and admit card will be issued automatically to candidate by the website/software pkg based on their application, scanned copies of qualification, photo, signature etc.)
⇓ जाहिरात/Apply Links ⇓
अर्ज करण्याची Online लिंक (Apply Here)
जाहिरात Download लिंक
“या जहिरातिचा प्रवेश पत्र (Hall ticket) / निकाल (Result) / उत्तरतालिका (Answer Key)/ अभ्यास क्रम (Syllabus) करीता येथे क्लीक करा किंवा थेट खालील दिलेल्या वेब साईटच्या मेन मेनू मध्ये पहा “
(टिप – प्रवेश पत्र/निकाल/उत्तरतालिका/अभ्यास क्रम अधिकृत संकेत स्थळ द्वारा उपलब्ध झाल्यासच प्रसिद्ध केले जातील.)
Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in / www.jobchjob.net वर भेट द्यावी.
How to download application form?.
It is much needed for physical test.
Please help us
army ordnance corps admit card
Itbp hall ticket and ordenes corps che hall ticket keva anar aht
sir,
admitcard issue date tell me
official announcement nhi ajun .. अपडेट्स आल्यास संकेतस्थळ वर update होइल .
hall tiket alya nantar sms mo no var patvanar ka
जाहिरात Download पहा