ARMED FORCES MEDICAL STORES DEPOT, MUMBAI Recruitment 2017

भारत सरकार (संरक्षण मंत्रालय) युनिट / डेपो : आर्म्ड फोर्सेस मेडिकल स्टोअर्स डेपोमध्ये विविध पदांच्या 13 जागा

(AFMSD Mumbai) ARMED FORCES MEDICAL STORES DEPOT, MUMBAI Recruitment 2017 | ARMED FORCES MEDICAL STORES DEPOT, MUMBAI Recruitment 2017 13 POSTS for STORE KEEPER, PEON, SAFAIWALA AND TRADESMAN MATE.

भर्ती कार्यालय (Recrit. office) : भारत सरकार (संरक्षण मंत्रालय) युनिट / डेपो : आर्म्ड फोर्सेस मेडिकल स्टोअर्स डेपोमध्ये

जाहिरात क्र. (Advt. No.) : DAVP/10622/11/0029/1718

जाहिरात सन्दर्भ (Advt. Reference) : दि. 19-25 ऑगस्ट, 2017 रोजीचा एम्लॉयमेंट न्यूज व रोजगार समाचार

एकून पद संख्या (Total Post) : 13 जागा

पद नाम व संख्या (Post Name) :

 1. स्टोअरकीपर [Store Keeper] : 01 जागा
 2. चपरासी [peon] : 01 जागा
 3. सफाईवाला [Safaiwala] : 01 जागा
 4. ट्रेडसमन मेट [Tradesman Mate] : 10 जागा

पे-स्केल (Pay Scale) :

 1. स्टोअरकीपर : Rs.5200 – Rs.20200 and Grade Pay Rs.1900/-
 2. चपरासी : Rs.5200 – Rs.20200 and Grade Pay Rs.1800/-
 3. सफाईवाला : Rs.5200 – Rs.20200 and Grade Pay Rs.1800/-
 4. ट्रेडसमन मेट : Rs.5200 – Rs.20200 and Grade Pay Rs.1800/-

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

 1. स्टोअरकीपर :
  • शैक्षणिक अर्हता : 10 वी उत्तीर्ण,
  • संगणकावरील इंग्रजी 35 व व हिंदी 30 श.प्र.मि. टायपींग स्पीड.
  • सम्बन्धित विषयातील (मेडिकल स्टोअर) अनुभव आवश्यक.
 2. चपरासी, सफाईवाला, ट्रेडसमन मेट :
  • शैक्षणिक अर्हता : 10 वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्डकडील समतुल्य अर्हता.

वयोमर्यादा (Age limits) :

 1. स्टोअरकीपर : 18 वर्षे ते 32 वर्षे पर्यंत.
 2. चपरासी : 18 वर्षे ते 27वर्षे
 3. सफाईवाला : 18 वर्षे ते 30वर्षे
 4. ट्रेडसमन मेट : 18 वर्षे ते 32 वर्षे
 • SC/ST प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत.
 • OBC प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 03 वर्षे सवलत.
 • PWD (अपंग)प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 10 वर्षे सवलत.
 • माजी सनिक व इतर प्रवर्ग : शासन नियम प्रमाने सवलत राहिल.

अर्ज पद्धत (How to Apply) :

 • अर्ज हे जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या पत्तावर पोस्टाने शेवट दिनांक पर्यंत (कार्यालयीन वेळेत) पोहचेल आशा बताने पाठवावा.
 • Candidates must also enclose 01 (4 x 9 inch) Self-Addressed envelope with the Application Form affixed with postage stamp of Rs.25/-
 • The envelope containing the print-out/enclosures should be superscribed on top with — “NAME OF THE POST APPLIED FOR _______ CATEGORY _______”

निवड पद्धत (Selection Procedure) :

 • Written Test, Typing Speed Test, Trade Test आणि Physical Test.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address for Post) :

The Commandant,

AFMS,

Akurli Cross Road No.3,

Kandivali (E), Mumbai-400101.

टिप (Note) :

 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.
📢 हे पण पहा   (SSC CPO) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1564 जागा मेगा भरती 2020

शेवट दिनांक (Last Date) : 08/09/2017 (आधिक संक्षिप्त माहिती करीता जाहिरात वाचावी.)


जाहिरात/Apply Links


अर्ज नमूना + जाहिरात Download लिंक


“पूर्ण जाहिरात साठी खलील लिंक्स क्लिक करा “

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here