Amravati Forest Department Recruitment Law officer 2017

Amravati Forest Department Recruitment Law officer 2017

मुख्य वनसंरक्षक(प्रादेशिक) अमरावती येथे कंत्राटी तत्वावर विधी सल्लागार पद भरती 2017

जाहिरात क्र (Advt. No.): 2220

भरती कार्यालय (Recruitment Office): मुख्य संरक्षक(प्रादेशिक) अमरावती

पदाचे नाव (Name of Post) :

 • विधी सल्लागार :

पात्रता (Requirement) :

 • उमेदवार सेवा निवृत्त जिल्हा न्यायाधीश/अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश/प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी असावा.
 • किमान 20 वर्षे अनुभव आवश्यक.
 • उमेदवार हा वन विषयक, फौजदारी व दिवाणी विषयक, सेवा व आस्थापना तसेच कामगार विषयक बाबीत ज्ञानसंपन्न असावा.
 • मराठी,इंग्रजी व हिंदी भाषा ज्ञान आवश्यक.

मानधन (Pay-scale):

 • दरमहा रु 50,000 /- (रुपये पन्नास हजार फक्त)

अर्ज फीस (Application Fees) :

 • अर्जसोबत कोणतीही फी आवश्यक नाही.

अर्ज करण्याची पद्धत (How to Apply):

 • अर्ज हे फ़क्त विहिती नमुन्यात स्वहस्तक्षरात अचूक भरून जाहिरातीत दिलेल्या पत्तावर पाठवावा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता (Postal Address):

मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कार्यालय

जिल्हा पपरिषद कार्यालयाजवळ, कॅम्प अमरावती 444602

अधिकृत संकेत स्थळ (Official Sites):

 • www.mahaforest.gov.in

टिप (Note)-

 • शैक्षणिक अर्हता/वयोमर्यादा/निवड पद्धती व इतर आधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 • अर्ज नमूना व जाहिरात खालील बाजुस दिलेली आहे.
 • जाहिरात वाचूनच अर्ज पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा शेवट दिनांक (Last Date) : 05 डिसेंबर, 2016


>> अर्ज नमूना Download करा <<

>> जाहिरात Download करा <<

>> कंत्राटी आधारावर विधी सल्लागार शास निर्णय <<


 

कृपया पोस्ट ला रेटिंग दया. Rate this post

 ⇑ कृपया पोस्ट ला रेटिंग दया | Rate This Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *