Ministry of Defense Recruitment 2017| संरक्षण मंत्रालयात विविध पदाच्या 20 जागा भर्ती 2017

संरक्षण मंत्रालयात विविध पदाच्या 20 जागा भर्ती 2017

Ministry of Defense Recruitment 2017 Various 20 Posts Recruitment 2017

भर्ती कार्यालय (Recruitment Office) : संरक्षण मंत्रालय

पद नाम/संख्या(Post Name/Counts) :

 1. मजदुर (Mazdoor) : 01 जागा
 2. सफाईवाला (Safaiwala) : 01 जागा
 3. चौकीदार(Chowkidar) : 02 जागा

इतर सविस्तर माहिती(Other Info.): 

>>येथे क्लिक करा<<

शैक्षणिक पात्रता(Educational Qualification):

 1. मजदुर (Mazdoor) :
  • 10 वी पास किंवा समकक्ष शिक्षण आवश्यक.
  • सम्बंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक.
 2. सफाईवाला (Safaiwala) :
  • 10 वी पास किंवा समकक्ष शिक्षण आवश्यक.
  • सम्बंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक.
 3. चौकीदार(Chowkidar) : 02 जागा
  • (मॅट्रिक) 10 वी पास किंवा समकक्ष शिक्षण आवश्यक
  • सम्बंधित क्षेत्रातील 01 वर्षेचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा (Age Limit) :

 • ओपन प्रवर्ग : 18 वर्षे ते 25 वर्षे पर्यंत.
 • SC/ST प्रवर्ग : 18 वर्षे ते 30 वर्षे पर्यंत.
 • OBC प्रवर्ग : 18 वर्षे ते 28 वर्षे पर्यंत.

पेस्केल (Pay Scale) :

 • 5200 – 20200 + ग्रेड पे 1800/- रु.

शारीरिक पात्रता (Physical Standards):

 • उंची – 165 सेमी. (ST प्रवर्ग साठी 2.5 सेमी ची उंची मध्ये सवलत राहिल.)
 • छाती (न फुगाविता) – किमान 81.5 सेमी आवश्यक.
 • छाती (फुगवून) – कमाल 85 सेमी आवश्यक.
 • वजन – 50 किलो (किमान आवश्यक राहिल).

निवड पद्धत (Selection Process) :

 • शारीरिक तपासणी (Physical Test) किंवा
 • ट्रेड टेस्ट आणि लेखी परीक्षा द्वारे.

अर्ज पद्धत (How to Apply):

 • अर्ज फ़क्त जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात अचूक भरून पोस्टाने पाठवावा.
 • अर्ज करण्याचा पत्ता जाहिरात मध्ये दिलेला आहे.
 • लिफाफ्यावर हे लिहावे “APPLICATION FOR THE POST OF “______” (POST) and cat applied for ______ (UR/SC/OBC/ST/ESM/MSP).”

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address for Post) :

 • “227 Coy ASC (Sup) Type ‘B’, Safdarjung Road New Delhi-110003”

टिप (NOTE) –

 • अर्ज करण्याची पद्धत/निवड पद्धती/शारीरिक क्षमता चाचणी/शैक्षणिक अर्हता/फीस/वयोमर्यादा/अभ्यासक्रम व इतर आधिक महत्वाच्या सुचनाच्या संक्षिप्त माहिती साठी जाहिरात वाचवी.
 • जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 • जाहिरात/अर्ज नमूना Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

अर्ज करण्याचा शेवट दिनांक : 10 फेब्रूवारी, 2017


 जाहिरात Apply Links 

जाहिरात व अर्ज नमूना Download लिंक


(सर्व मित्रांसोबत शेअर करा)


आधिक माहितीसाठी @ www.jobchjob.in www.jobchjob.com ला भेट द्यावी….!

कृपया पोस्ट ला रेटिंग दया. Rate this post

 ⇑ कृपया पोस्ट ला रेटिंग दया | Rate This Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *