11th Admission Maharashtra Online 2021-22(Updates). 11th Admission Maharashtra online 2021-22 has been completed in the month of August. After the long wait 11th admission process for the regions of Mumbai(MMR), Pune(PMC, PCMC) Nagpur(NMS), Nashik(NMC), Amravati(AMC) has been completed in the month of July 2021, now the board has declared date of Round 1 Merit list.
Details of 11th Admission Maharashtra 2021 |
|
Standard/Class | 11th FYJC |
Board | Maharashtra |
Educational Details(शैक्षणिक योग्यता) | 10th pass |
Academic Admision Process Year | 2021-22 |
11th Admission Maharashtra 2021 Important Link |
Website Link11th Admission Tips at Round-3 (Hindi) |
अकरावी प्रवेश परीक्षा 2021
The deadline for the 11th Admission is now Extended to 21st October 2021
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई:
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ( एफसीएफएस) फेरी सुरू असून अद्यापही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश याची आणखी एक संधी मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. अकरावी प्रवेशाची एफसीएफएस फेरी 18 ऑक्टोबर सोमवारी संपणार होती मात्र 21 ऑक्टोबर पर्यंत शिक्षण संचालनालयाकडून या फेरीला मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत पत्रक अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहे.
अकरावी प्रवेशाच्या फेरी दरम्यान आणि सुट्ट्या आल्याने एकही विद्यार्थी प्रवेशासाठी वंचित राहू नये यासाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने प्रक्रीयेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण संचालनालयाकडे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार आता 21 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे. यावेळी मुदतीच्या काळात दहावी उत्तीर्ण आणि एटीकेटी विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असणार आहेत. त्यामुळे प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पत्रक संकेतस्थळावर उपलब्ध
- काही शिक्षण मंडळांच्या गुणपत्रिका एवर तेथील शासन आदेशानुसार पास हा शेरा नमूद करण्यात आला आहे ज्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक यावर केवळ पास हा शहरात नमूद करण्यात आला आहे आणि गुण किंवा श्रेणी नमुद केली नाही अशा विद्यार्थ्यांना किमान पस्तीस टक्के गुण गृहीत धरून ऑनलाईन अर्ज प्रवेशाची सूचना या पत्रकात करण्यात आली आहे.
- अकरावी प्रवेशासाठी इंग्रजी विषयात विद्यार्थी पास असणे आवश्यक आहे तर विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी तो विज्ञान विषयात पास असणे आवश्यक आहे, अशा प्रकारच्या तपासून अर्ज भरण्याच्या, प्रवेश देण्याच्या सूचना शिक्षण संचालकांनी दिले आहेत.
11th Admission Date Extended to 21/10/2021 [न्यूज अपडेट]
पुरवणी पळवा परीक्षेबाबत स्वतंत्र निर्णय
- पुरवणी परीक्षेतील विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश कधी होणार, त्यांना संधी कधी मिळणार असे प्रश्न विद्यार्थी पालकांना मधून उपस्थित होत आहेत. दरम्यान, पुरवणी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे.
- अकरावी प्रवेश संदर्भातील आवश्यक मार्गदर्शक सूचना कनिष्ठ महाविद्यालयांनी महाविद्यालयाच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचना शिक्षण चालक दत्तात्रय जगताप यांनी दिले आहेत.
News in English
Lokmat News Network Mumbai:
The first-come, first-served (FCFS) round of the 11th online admission process is underway and students who have not yet been admitted will get another chance to get admission, which will be a great relief. The FCFS round of 11th admission was scheduled to end on Monday, October 18, but the round Date Extended has been extended by the Directorate of Education till October 21. The leaflet has been posted on the Eleventh Admission website.
It has been clarified to the Directorate of Education that it has been decided to extend the process in the interest of the students so that no student is deprived of admission during the eleventh admission round and due to holidays. Accordingly, students will now be able to apply till 12 noon on October 21 and admission will be confirmed till 6 pm. Tenth pass and ATKT students will be eligible for admission during this period. This has been a great relief to the students who have not been admitted.
The Notice about the 11th Admission Date Extended is available on the website
Pass marks have been mentioned on the marks of some education boards as per the government order. Students whose marks have been mentioned only in the city on the marks and students who have not mentioned marks or grades have been advised to apply online for at least 35% marks. Is.
For the eleventh admission, the student must have a pass in English subject and for admission in the science branch, he must have a pass in a science subject.
11th Admission Date Extended to 21/10/2021 [News Update]
Independent decision regarding supplementary escape test:
Questions are coming up from the parents of the students as to when the eleventh admission of the students in the supplementary examination will take place and when they will get the opportunity. Meanwhile, the Directorate of Education has informed that a separate decision will be taken for the eleventh admission of these students after the results of the supplementary examination.
Dattatraya Jagtap, the driver of education, has instructed the junior colleges to put the necessary guidelines regarding the eleventh admission in the facade of the college.
जाहिरात संदर्भ
लोकमत न्युज पेपर
(दिनांक 19 ऑक्टोबर 2021)
ही बातमी आपल्याला कशी वाटली मित्रांसोबत नक्की शेअर करा जॉबच जॉब डॉट कॉम या आपल्या अस्सल मराठी नोकरी मार्गदर्शक वेबसाईटवरती दररोज भेट देत चला अशाच प्रकारचे अपडेट्स रोज मिळत राहतील.
धन्यवाद….
Last Updated – 17/09/2021
11th Admission Maharashtra 2021(FYJC) Merit List Download
अकरावी प्रवेश परीक्षा 2021 गुणवत्ता यादी पहिली आज प्रसिद्ध होणार. अकरावी सीईटी रद्द केल्यानंतर महाराष्ट्र बोर्ड अंतर्गत होणाऱ्या अकरावी प्रवेश परीक्षा साठी मुंबई नाशिक नागपूर अमरावती विभागासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आलेली होती आणि इतर सर्व विभागांसाठी स्थानिक पद्धतीनुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे.
शिक्षण संचालनालयाकडून येत्या शुक्रवारी म्हणजे 28 सप्टेंबर 2021 रोजी पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही गुणवत्ता यादी मुंबई पुणे नाशिक नागपूर अमरावती अंतर्गत येणाऱ्या महानगरपालिका अकरावी प्रवेशासाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इतर विभागांसाठी स्थानिक प्रचलित त्यानुसार गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.